Nashik Crime : मित्रांसोबत गप्पा मारताना बेदम मारहाण, किरकोळ वादातून मध्यरात्री तरुणाला संपवलं; नाशिकमधील घटना उघडकीस
Nashik Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नाशिकमधल्या मालेगावमध्ये पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचं वातावरण पसरलं आहे. मालेगाव जुन्या…