शाळेजवळच्या झाडाला विद्यार्थ्याचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह, मुरबाडमध्ये काय घडलं? घटनेने हळहळ
Murbad Student Ends Life : मुरबाडमध्ये दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेने परिसरात नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे. Lipi प्रदीप भणगे, मुरबाड : मुरबाड तालुक्यातील…