मतदारांनो लक्ष द्या, तुमच्या प्रभागातील सर्व उमेदवारांची माहिती एका क्लिकवर, मुंबईकर कॉलेज विद्यार्थ्यांची वेबसाईट
BMC Election Ward Wise all Candidates List : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांचे शिक्षण, त्यांच्याविरोधात असलेले गुन्हे आणि त्यांनी दिलेली आश्वासने, यांची माहिती सर्वांना एका क्लिकवर मिळेल (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…