अपघात अहवाल गुलदस्त्यात; बेस्टला कायमस्वरुपी महाव्यवस्थापकांची प्रतीक्षाच
Mumbai Kurla Best Bus Accident: बेस्ट उपक्रमाचे तत्कालीन महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांची २४ डिसेंबरला बदली झाली. सध्या बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापकपदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्याकडे सोपवण्यात…