बोरघाट भीषण अपघात: मुंबईतील दिंडोशीत शोककळा, कोवळ्या वयात घेतला जगाचा निरोप
मुंबई :दिंडोशीतील खडकपाडा, संतोषनगर, नागरी निवारा, महापालिका वसाहतीतील नागरिकांसाठी शनिवारची सकाळ भीषण असा आघात घेऊन आली. पिंपरी-चिंचवड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वादनासाठी गेलेल्या परिसरातील बाजीप्रभू ढोलताशा पथकाच्या जवळपास ४०…