• Mon. Mar 9th, 2026

    monsoon latest news

    • Home
    • राज्यात पावसाचं कमबॅक, आयएमडीकडून यलो अलर्ट जारी, जाणून घ्या

    राज्यात पावसाचं कमबॅक, आयएमडीकडून यलो अलर्ट जारी, जाणून घ्या

    Monsoon 2023 News : भारतीय हवामान विभागाच्यावतीनं २७ सप्टेंबरपर्यंतचे हवामानाचे इशारे जारी करण्यात आले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

    Monsoon Rain : अखेर महिन्यानंतर पावसाचं कमबॅक, खान्देशात पाऊस बरसला, शेतकऱ्यांना दिलासा

    म. टा. प्रतिनिधी, जळगाव : महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने बुधवारी रात्रीपासूनच खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार या तिनही जिल्ह्यात हजेरी लावली. खान्देशातील अनेक भागात कमी जास्त प्रमाणात झालेल्या या पावसामुळे…

    मान्सूनचा ब्रेक, ऑगस्टमध्ये ६० टक्के तूट, गतवर्षीच्या तुलनेत ५० पट टँकर सुरु, पावसाचं कमबॅक कधी?

    मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसानं उघडीप दिली आहे. जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळं जून महिन्यातील तूट भरुन निघाली होती. गत ५ वर्षाच्या आकडेवारीचा विचार केला असता यंदा कमी पाऊस…

    ऑगस्टमध्ये पावसाची स्थिती कशी राहणार, जोर वाढणार की कमी होणार, तज्ज्ञांचा अंदाज समोर

    मुंबई : महाराष्ट्रासह देशभर सध्या पावसानं जोर पकडला आहे. महाराष्ट्रात कोकण, विदर्भासह आणि मराठवाड्यात नांदेड, लातूरमध्ये जोरदार पाऊस पडतोय. यंदा मान्सूनचं आगमन उशिरानं झालं होतं. दरवर्षी मान्सूनचं आगमन १ जूनला…

    पुण्यात पाऊस कधी सक्रीय होणार, IMD कडून अपडेट, उत्तर भारतात जोरदार बॅटिंग, नवी माहिती समोर

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहर आणि परिसरात जूनपाठोपाठ जुलैच्या पहिल्या पंधरवड्यातही पावसाची ओढ कायम राहिली आहे. तुरळक स्वरूपाचा पाऊस वगळता शहरात जोराचा पाऊस झालेला नाही. शहरात १५ जुलैपर्यंत होणाऱ्या…

    मुंबई ठाण्यासह राज्यात विविध जिल्ह्यात अतिमुसळधार, आयएमडीकडून अंदाज, पाहा कुठं पाऊस पडणार

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : गुजरात आणि आजूबाजूच्या परिसरावर असलेली चक्रीय वातस्थिती, पूर्व-पश्चिम वाऱ्याचे क्षेत्र, गुजरात ते केरळ किनारपट्टीवर असलेली ढगांची द्रोणीय स्थिती यामुळे कोकणातील पावसाला चालना मिळत असून,…

    वातावरण बदललं,मुंबईसह ठाण्यात पावसाची हजेरी; मान्सून सक्रीय होणार, आयएमडीकडून अपडेट

    मुंबई : भारतीय हवामान विभागानं रेंगाळलेला मान्सून २४ जूनपासून सक्रीय होणार असल्याची माहिती दिली आहे. वातावरणातील झालेला बदल यामुळं मान्सूनचा पाऊस बरसण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं मान्सूनची प्रतीक्षा…