Maharashtra Weather : वरुणराजा रुसला! पावसाळा संपण्यासाठी अवघे दोन आठवडे, मेघराजा बरसण्याची शक्यता नाहीच, IMDचा नवीन अंदाज; कुठे काय परिस्थिती?
Maharashtra Weather Latest Big Update : पावसाने दडी मारल्याने शहरातील हवामानातही बदल दिसतो आहे. कमाल तापमानात वाढ झाली असून, दुपारच्यावेळी उन्हाची तीव्रता जाणवत आहे. धरणे पूर्ण भरलेली असल्याने पाणीपुरवठ्याची तातडीची…