बारामतीसाठी आनंदाची बातमी, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत फडणवीस सरकारचे ३ मोठे निर्णय
Maharashtra State Cabinet Meeting : जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीत रुपांतरण करण्याच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज…