धारावी सोशल मिशनच्या ‘लोक विकास’ उपक्रमामुळे सरकारी योजनांचा लाभ मिळणे सुलभ
DSM Initiative Effectiveness: धारावी सोशल मिशनच्या (DSM) ‘लोक विकास’ या उपक्रमाद्वारे धारावीतील ३०० हून अधिक रहिवाशांची महत्वाच्या सरकारी कल्याणकारी योजनांतर्गत नोंदणी झाली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: धारावी सोशल मिशनच्या (DSM)…