Mumbai Local: रविवारी सकाळी मुंबईकरांचा खोळंबा! एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत; प्रवासी स्थानकांवर ताटकळत
Elphinstone Bridge Demolition: वरळी ते शिवडी उन्नत मार्गासाठी प्रभादेवी येथे डबल डेकर उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जुन्या एल्फिन्स्टन पुलाचं पाडकाम सुरू होतं. शनिवारी रात्रभर हा पूल पाडण्यात आला पण…