लातूरमध्ये तरुणाला बेदम मारहाण, त्याच ठिकाणी धिंड काढत पोलिसांनी धडा शिकवला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Mar 2025, 9:13 am लातूरच्या आंबेजोगाई रोडवर एका 35 वर्षी इसमाला पाच लोकांनी बेदम मारहाण केली होती. रस्त्यावर झालेल्या महाराणीची व्हिडिओ काही वेळातच लातूरमध्ये व्हायरल झाले होते.…