26 ऐवजी 28 मे रोजी केरळमध्ये मान्सूनचे आगमन? महाराष्ट्रातही प्रतीक्षा कायम, हवामान विभागाचा ताजा अंदाज
IMD Weather Update on 25th May 2026: मान्सूनची आगेकूच सुरू असताना यंदा मान्सून लवकर दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता, परंतु हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार 28 मेपर्यंत केरळमध्ये…