परळीत बोगस मतदान; मतदारांच्या बोटाला शाई, ती गॅंग बटण दाबायची, VIDEO शेअर करत जितेंद्र आव्हाडांचा आरोप
Jitendra Awhad vs Dhananjay Munde: बूथवर सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच निवडणूक अधिकाऱ्यांची होती. मात्र या निवडणुकीत २०१ बूथवर हल्ले झाले, तर १०१ बूथ बळकावण्यात आले,’ असा…