‘आता मी बाळुमामा झालोय…’ देवेंद्र फडणवीसांच्या तंबीनंतर गोपीचंद पडळकर नरमले
Authored byसूरज सकुंडे | Contributed byस्वप्निल एरंडोलीकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Dec 2024, 5:47 pm भाजप आमदार गोपीचंद पडळकर आपल्या वादग्रस्त विधानांमुळं चर्चेत असतात. शरद पवारांवरील खालच्या भाषेतील वक्तव्यांमुळं गोपीचंद…