• Fri. Sep 18th, 2026
शिवगर्जनेनं भाषणाची सुरुवात, चिमुकलीचं गोपीचंद पडळकरांसमोर जबरदस्त भाषण

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Jan 2025, 8:16 am

जतमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. गोपीचंद पडळकरांच्या सन्मान सोहळ्यासाठी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. अनेक वक्त्यांनी व्यासपीठावर दमदार भाषणे केली. वैष्णवी शिंदे या चिमुकलीनं गोपीचंद पडळकरांसमोर दमदार भाषण केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed