जतमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. गोपीचंद पडळकरांच्या सन्मान सोहळ्यासाठी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. अनेक वक्त्यांनी व्यासपीठावर दमदार भाषणे केली. अनिकेत तरसे या छोट्या कार्यकर्त्यानं गोपीचंद पडळकरांसमोर दमदार भाषण केलं.