शहीद जवानाला खरी आदरांजली, मुंबईच्या जोडप्याने विदेश ट्रिप केली रद्द; शहीदाच्या कुटुंबाला दिली ट्रिपची रक्कम
Mumbai Couple Donate Money to Martyred Murli Naik : दुःखद वातावरणात, मुंबईतील एका जोडप्याने असे काही केले आहे जे शहीद मुरली नाईकच्या कुटुंबाचे फक्त दुःख कमी करणार नाही, परंतु त्यांचे…