• Sat. Sep 21st, 2024

gokhale bridge

  • Home
  • गोखले आणि बर्फीवाला पुलांच्या उंचीमध्ये अंतर, २०० कोटी खर्चूनही पूलजोडणीमध्ये चूक, वाहनचालकांना मनस्ताप

गोखले आणि बर्फीवाला पुलांच्या उंचीमध्ये अंतर, २०० कोटी खर्चूनही पूलजोडणीमध्ये चूक, वाहनचालकांना मनस्ताप

म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई: अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले उड्डाणपुलावरील पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारा पहिला टप्पा दोन दिवसांपूर्वी वाहनचालकांसाठी सुरू करण्यात आला. मात्र जुहू येथून येणारी वाहने लगतच असलेल्या बर्फीवाला पुलावरून थेट…

रखडलेल्या गोखले पुलाचे अखेर लोकार्पण, एक मार्गिका सुरू, ‘या’ प्रकारच्या वाहनांना पुलावर बंदी

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मागील काही महिन्यांपासून रखडलेल्या अंधेरीतील गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचे सोमवारी लोकार्पण करण्यात आले. या पुलावर पहिल्या टप्प्यात हलक्या वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे.…

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील प्रवास होणार सुखकर, तेली गल्ली उड्डाणपूल कधी होणार सुरू? जाणून घ्या

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: अंधेरी पूर्वेकडील गोखले पुलाला पश्चिम द्रुतगती महामार्गाशी जोडणारा नव्याने बांधलेला तेली गल्ली उड्डाणपूल फेब्रुवारीअखेरीस सुरू करण्यात येणार आहे. दोन्ही पूल एकाचवेळी सुरू होणार असल्याने पश्चिम…

​गोखले पुलाची एक लेन सुरु करण्यासाठी नवा मुहूर्त, संयुक्त बैठकीत मोठा निर्णय

मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱया गोपाळकृष्ण गोखले पुलाची एक बाजू दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत वाहतुकीसाठी खुली करण्याच्या दृष्टीने आज बैठक पार पडली. गोखले पुलाच्या रेल्वेवरील भागात गर्डर…

Mumbai News: गोखले पुलाचा ‘मोगरा’ला फटका, अंधेरी, जोगेश्वरी, वर्सोव्यात पाणी तुंबण्याची शक्यता

मुंबई :अंधेरीतील गोखले पुलाचे काम रखडल्याचा फटका मोगरा पम्पिंग स्टेशनच्या कामाला बसला आहे. पम्पिंग स्टेशनची पाणी साठवण टाकी, मुख्य जलवाहिनीचे काम महापालिकेला सुरू करता आलेले नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात अंधेरी,…

गोखले पुल खुला होण्याचा मुहूर्त पुन्हा हुकला; कधी सुरू होणार, महापालिकेने दिली नवी तारीख

मुंबई:अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले उड्डाणपूल खुला करण्याची अंतिम मुदत पुन्हा हुकणार आहे. यापूर्वी मे महिन्यापर्यंत गोखले पूल खुला केला जाणार होता. मात्र मुंबई महापालिकेकडून नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत उड्डाणपूल खुला…

You missed