Pune Murder Case: वनराज आंदेकर खून प्रकरणाचा बदला? आरोपीच्या भावाला गोळ्या झाडून संपवलं, पुण्यात गुन्हेगारांचा धुमाकूळ
Pune Crime: सदर तरुणाचा खून जुन्या टोळीयुद्धातून व सूडाच्या भावनेतून झाला असल्याचा संशय प्राथमिक तपासात व्यक्त केला जात आहे. वनराज आंदेकर खून प्रकरणाचा बदला? आरोपीच्या भावाला गोळ्या झाडून संपवलं(फोटो– महाराष्ट्र…