आई, गर्भवती पत्नी अन् लेकरु; मुंबई बोट अपघातात केळशीकरांचा आधार गेला, मन सुन्न करणारी कहाणी
Mumbai Nilkamal Boat Accident: मुंबई गेट वे ऑफ इंडिया येथे झालेल्या भीषण बोट अपघातात अभियंता मंगेश केळशीकर यांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेने केळशीकर कुटुंबाला मोठा आघात बसला आहे. Lipi…