महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण; घरची परिस्थिती हलाखीची, आई-वडील शेतकरी; जिद्दीनं डॉक्टरकीचं शिक्षण केलं, दिवाळीत घरी जाण्याआधीच आयुष्य संपवलं
Women Doctor Suicide : काकांच्या आरोपांनुसार, पुतणीवर शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी दबाव आणला जात होता, ज्यामुळे ती मानसिक तणावाखाली होती. या घटनेनं साताऱ्यासह बीडमध्ये खळबळ उडाली आहे. महिला डॉक्टर आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र…