• Mon. Sep 14th, 2026

father killed son in ahmednagar

  • Home
  • शिवीगाळ करू नका सांगताच पित्याचा पारा चढला, रागाच्या भरात मुलाला संपवलं

शिवीगाळ करू नका सांगताच पित्याचा पारा चढला, रागाच्या भरात मुलाला संपवलं

Ahmednagar News: अहमदनगरमध्ये रागात पित्याने मुलाची हत्या केली आहे. रवींद्र पुंड असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर भीमराज किसन पुंड असे आरोपीचे नाव आहे.

You missed