‘किडन्या घ्या अन् आम्हाला कर्जमुक्त करा’, पीककर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यानं अवयव विक्रीला काढले
वाशिमच्या अडोळी येथील सतीश इढोळे या शेतकऱ्यानं पिककर्ज भरण्यासाठी पैसे नसल्यानं स्वतः सह पत्नी आणि मुलांची किडनी तसेच इतर शरीराचे अवयव विकायला काढले आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम वाशिम: वाशिमच्या (Washim) अडोळी…