आमदार-खासदार, मंत्री शिंदेंच्या ठाण्यातील घरी ताटकळत, मुख्यमंत्री अज्ञातस्थळी गेल्याच्या चर्चा
ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या जागांवरून महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. त्यात ठाणे, कल्याणसह रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. याबाबत चर्चा करण्यासाठी आमदार आणि खासदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी त्यांच्या…