‘मतमोजणीतील घोटाळा कोणाच्याही नजरेतून सुटत नाही,’ आव्हाडांनी निवडणूक आयोगाला पुन्हा फटकारले
Jitendra Awhad Commented on EVM: ईव्हीएम मतमोजणीवरुन निवडणूक आयोग विरोधकांच्या निशाण्यावर आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी देखील निकाल हा मोठा घोटाळा असल्याचे सांगत काही प्रश्न उपस्थित केले.…