Ebola Virus Outbreak 2026: नव्या आजाराचा धोका! आफ्रिकेत इबोलाचा उद्रेक, भारत अलर्ट मोडवर, सरकारकडून कोणते आदेश देण्यात आले?
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: आफ्रिकेतील काँगो, दक्षिण सुदान आणि युगांडा येथे इबोला आजाराचा उद्रेक झाल्यानंतर भारत सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातील इबोलासदृश…