Pune Ring Road: रिंग रोडभोवतीच्या ११७ गावांच्या विकासाला नियोजनाचा नकाशा ; डीपी तयार करण्याचे काम सुरू
Pune Ring Road: गेल्या दीड वर्षापासून ‘डीपी’ची प्रक्रिया सुरू असतानाच ११७ गावे पुन्हा देण्याचा प्रस्ताव पीएमआरडीएने राज्य सरकारकडे पाठविला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी,पुणे:पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या बाह्यवळण रिंग रोडभोवतीच्या ११७…