• Mon. Nov 25th, 2024

    doctors and staff beaten up

    • Home
    • Sambhajinagar : रुग्णाच्या नातेवाईकांकडून हॉस्पिटलमध्ये तोडफोड; डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनाही केली मारहाण

    Sambhajinagar : रुग्णाच्या नातेवाईकांकडून हॉस्पिटलमध्ये तोडफोड; डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनाही केली मारहाण

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : सिडको येथील मॅक्सकेअर हॉस्पिटलमध्ये रुग्ण महिलेबरोबर आलेल्या नातेवाइकांना, ‘गर्दी करू नका. बाहेर थांबा’, असे सांगितल्यानंतर नातेवाइकानी तोडफोड केली. तसेच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली.…