प्रचंड दुर्गंधी, कशेडी घाटातील दरीत डोकावताच काळवंडलेली बॉडी सापडली; रायगडमध्ये खळबळ
Unknown Dead Body Found In Alibag: अलिबाग येथी ल कशेडी घाटात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. ही व्यक्ती कोण आहे, त्याचा मृत्यू कसा झाला याबाबत सध्या काहीही माहिती…
Pune Crime: नीरा नदीत आढळली पोत्यात बांधलेली बॉडी, पोलिसांनी वर्तवली घातपाताची शक्यता
Pune Crime News- पुण्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असताना नीरा नदीत पोत्यात बांधलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेवर घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम प्रशांत श्रीमंदीलकर,…
तीन दिवस घर बंद; अचानक दुर्गंधी, शेजाऱ्यांकडून पोलिसांना पाचारण, दरवाजा उघडताच बसला धक्का
रायगड: जिल्ह्यात महाड तालुक्यातील नडगाव हद्दीमध्ये अरुण नगर या सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये रहिवाशी असलेल्या इसमाचा स्वतःच्या फ्लॅटमध्येच मृतदेह सापडला आहे. ऐन दिवाळीच्या सणांमध्ये सर्व शेजारी आणि मयत इसमाचे नातेवाईक घरात…
भागवत सप्ताहाचा मंडप काढण्याचं काम सुरू असताना बॉडी सापडली; घातपाताचा संशय, जिल्ह्यात खळबळ
गडचिरोली:-जिल्ह्यातील दक्षिण भागातील आलापल्ली येथे एका ३७ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. राकेश फुलचंद कन्नाके (३७) असे मृतकाचे नाव असून टेकडी कॉलनी येथे वास्तव्यास होता. त्याचा मृतदेह…
अखेर ५ दिवसांनी सापडला वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह, मासेमारी करताना घडली होती घटना
ठाणे : ५ दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने ठाणे शहराला चांगलेच झोडपून काढले होते. या दरम्यान ठाण्यातील कळवा येथील एक ३७ वर्षीय व्यक्ती आपल्या साथीदारांच्या सोबत नाल्यात मासेमारी करण्यासाठी गेली होती. मात्र…
पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह दोन दिवसानंतर वालधुनी नदीत सापडला, कुटुंबावर शोकलळा
अंबरनाथ : जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान घातले असतानाच, सर्वाधिक पावसाची नोंद असलेल्या अंबरनाथ तालुक्यात जोरदार पाऊस कोसळल्याने बुधवारी अंबरनाथ शहरातील अनेक भागात आलेल्या पुरामुळे नाल्यात वाहून गेलेल्या…
धक्कादायक! तरुणीचा मृतदेह कपड्यात गुंडाळला, सेलोटेपने पॅक करून फेकला, मुंब्रा येथे खळबळ
ठाणे : मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरात एका महिलेचा मृतदेह कपड्यात गुंडाळून सेलो टेप ने पॅक केल्याची खळबजनक घटना समोर आली आहे. सदर महिलेचा आढळलेला मृतदेह पाहून या महिलेची हत्या झाली…