मित्रपक्षांची विरोधकांसह हातमिळवणी, पण निकाल शिवसेनेच्याच बाजूने, योगेश कदम यांचा भाजपवर हल्लाबोल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•17 Feb 2026, 9:29 am जि. परिषद व पं. समितीतील यशानंतर योगेश कदम यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मंत्री योगेश कदम यांनी भाजपला चांगलेच खडेबोल सुनावले. या निवडणुकीत…