लग्नाच्या वाढदिवशी विवाहाच्या ड्रेसमध्येच आयुष्य संपवलं; VIDEO करुन आप्तांना शेवटची विनंती
नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मार्टिन नगरमध्ये एका जोडप्याने लग्नाच्या वाढदिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या चार-पाच वर्षांपासून बेरोजगारी आणि मूल बाळ नसल्याने दोघेही पती-पत्नी निराश होते. महाराष्ट्र टाइम्स.कॉम…