महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Aug 2026, 7:44 pm #Sureshdhas #beed #devendrafadnavis #amrutafadnavis बीडच्या आष्टीत महाआरोग्य शिबीर उद्घाटनासाठी समाजसेविका अमृता फडणवीसांनी हजेरी लावली होती..यावेळी भाजप आमदार सुरेश धसांनी मिसेस मुख्यमंत्री फडणवीसांचं स्वत फेटा बांधून स्वागत केलं.यावेळी धसांनी भर भाषणात त्यांच्याकडे मागणी केलीये..एवढी गोष्ट फक्त फडणवीस साहेबांकडे पोहचवा अशी कळकळीची विनंती केलीये..पाहुया Post navigation Tukaram Mundhe | भेसळयुक्त पनीर देणाऱ्यांचे धाबे दणादणाले, अॅनॉलॉग पनीरवर महाराष्ट्रात वर्षभर बंदीTukaram Mundhe : सावजीच्या वादावर तुकाराम मुंढे यांनी मौन सोडलं, तसं वक्तव्य करण्यामागचं दिलं स्पष्टीकरण
Manoj Jarange Patil: मराठ्यांनी मान उंच करायला लावली, आता रडायलाही लावू; मिशीवर ताव मारत मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंना इशारा Sep 22, 2026 MH LIVE NEWS
prevent river pollution: गणपती विसर्जनाच्या निर्माल्याचे होणार सेंद्रिय खत तयार ; २,०७० किलो निर्माल्य जमा Sep 22, 2026 MH LIVE NEWS