वनमजुराला ठार करत वाघ पाच तास तिथेच बसला, शेवटी…; चंद्रपूरमध्ये टायगरचा थरार, नेमकं काय घडलं?
चंद्रपूरच्या बल्लारशाह वनपरिक्षेत्रात बांबू निष्कासनाचं काम करणाऱ्या वनमजुरावर वाघानं हल्ला करून त्याला ठार मारलं. वाघ मृतदेहाजवळ ठाण मांडून बसला होता आणि त्याला हटवण्याच्या प्रयत्नांना हल्ल्याचा प्रत्युत्तर देत होता. शेवटी त्याला…