BJP New President : मंत्रिमंडळ विस्ताराआधी मोठी बातमी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलणार? ‘या’ नेत्याची लागणार वर्णी?
महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून २१ मंत्री शपथ घेणार आहेत, त्यात ९ नवे चेहरे असतील. चंद्रशेखर बावनकुळे मंत्रीपदी निवड झाल्याने भाजप प्रदेशाध्यक्षपदी नवीन चेहऱ्याची निवड होण्याची शक्यता आहे. कोण आहे तो…