Kurla Accident: आई घरातून ९ वाजता निघाली अन् २० मिनिटांतच…, कुर्ला बस अपघातात फातिमा यांचा दुर्दैवी अंत, मुलाने फोडला टाहो
Kurla Best Bus Accident : फातिमा या कुर्ला येथील एका खासगी रुग्णालयामध्ये रात्रपाळीसाठी जात होत्या. त्यावेळी बेस्ट बसने जोरदार धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. हायलाइट्स: मृत फातिमा यांच्या मुलाचा आक्रोश…