कोण इन? कोण आऊट? भाजपच्या १७ संभाव्य मंत्र्यांची यादी; शिंदेंना नडणाऱ्या नेत्यालाही संधी?
Maharashtra BJP: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १० दिवस उलटले तरीही सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. महायुतीत बैठकांचं सत्र सुरु आहे. पण खातेवाटपावरुन निर्माण झालेला तिढा सुटलेला नाही. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई:…