दहा कोटींचा रेडा, अडीच फूटांची गाय अन् १०० किलोचा बोकड, कोल्हापूरकरांची भीमा कृषी प्रदर्शनात गर्दी
कोल्हापूर: उंच आणि धिप्पाड दहा कोटींचा गोलू रेडा, अडीच फूट उंचीची सर्वात लहान पुंगनूर गाय, तब्बल ३५ लिटर दूध देणारी म्हैस, झुंजीचा कोंबडा , १०० किलो वजन असलेला वैताळ बोकड…