बीडमधील अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट, भाजप आमदाप सुरेश धस अडचणीत येणार? काय घडलं?
बीड तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर, व्यापारी अमोल डुबे यांचे परळीमधून अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणामध्ये आता मोठा ट्विस्ट आला आहे. अपहरण झालेल्या व्यापाऱ्याने सुरेश धस…