ना व्हायरस, ना फंगल इन्फेक्शन; ५१ जणांना अचानक टक्कल पडण्यामागचं कारण अखेर समोर
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात असलेल्या बोंडगाव, कालवड, कठोरा, भोनगाव, हिंगणा, वैजनाथ, घुई गावांमधील टक्कल पडलेल्या व्यक्तींची संख्या ५१ वर पोहोचल्यानं पंचक्रोशीत खळबळ उडाली. महाराष्ट्र टाइम्स.कॉम बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात…