घोलप, सानप, खोसकरांचा ‘सस्पेन्स’! लोकसभेपूर्वीच विधानसभेसाठी चाचपणी, घोलप २ दिवसांत निर्णय घेणार
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : सध्या लोकसभेचे वारे वाहत असताना, नाशिकमध्ये मात्र लोकसभेऐवजी विधानसभेसाठी फिल्डिंग लावण्यात नेतेमंडळी व्यस्त आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून नाराज झालेले माजी मंत्री बबनराव घोलप…
बबनराव घोलपांची फुल्ल तयारी, पण ठाकरेंचे आशीर्वाद वाकचौरेंना, कामाला लागण्याच्या सूचना!
म.टा. प्रतिनिधी, नगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (ठाकरे) गटाची उमेदवारी मिळावी यासाठी बबनराव घोलप यांच्याकडून विविध मार्गाने दबाव आणला जात असताना आता माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेही उघडपणे मैदानात उतरले…
‘लोकसभे’वरून वाद, पवारांची भेट घेऊन ठाकरेंना इशारा, बबनराव घोलप यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह काँग्रेसचेही नेते एकमेकांना भेटतात. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांची भेट घेण्यात काहीही गैर…
ठाकरे गटाचा माजी आमदार शरद पवारांच्या भेटीला, देवळालीत खळबळ, सरोज अहिरेंचं टेन्शन वाढणार?
नाशिक : देवळाली मतदारसंघाचे माजी आमदार व शिवसेना ठाकरे गटाचे नेते तसेच ठाकरे गटाचे उपनेते माजी मंत्री बबनराव घोलप यांचा मुलगा योगेश घोलप यांनी आज मुंबई येथे महाविकास आघाडीचे नेते…
ठाकरेंवर नाराजी, बबनराव घोलप आंबेडकरांच्या तर मुलगा शरद पवारांच्या भेटीला, तिढा सुटणार?
मोबीन खान, अहमदनगर (शिर्डी) : शिवसेना ठाकरे गटाचे नेते बबनराव घोलप काही दिवसांपासून आपल्या पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. सेनेकडून शिर्डी लोकसभेचा शब्द मिळून देखील माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे…
वाकचौरेंना प्रवेश, बबनरावांचा पावलोपावली अपमान, सेनेत नाराजीचा स्फोट, थेट बाळासाहेबांना पत्र
मोबीन खान, शिर्डी : भाऊसाहेब वाकचौरेंना सेनेत प्रवेश दिल्यानंतर नाराज ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली असून घोलप…
उपनेतेपदाचा राजीनामा दिला, आता पुढं काय करणार, बबनराव घोलप यांनी एका वाक्यात विषय मिटवला
नाशिक : बबनराव घोलप यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत मी उपनेतेपदाचा राजीनामा दिलेला आहे, असं म्हटलं. आठ दहा महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की, हे जे ४० लोकं निघून…