रामनामात रंगला विदर्भ, अयोध्येतील सोहळ्याचा गावागावात जल्लोष, राम मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी
नागपूर: अयोध्येतील सोहळ्यानिमित्त सोमवारी सकाळपासूनच संपूर्ण वातावरण राममय होऊ लागले. घरोघरी भगवे झेंडे, फुलांची सजावट, रोशणाई करून अंगणात रांगोळ्या काढल्या. मंदिरांमध्ये भजन, कीर्तनाचे सूर कानी पडू लागले. लाइव्ह कार्यक्रमाची विशेष…
रामजन्मभूमी संघर्ष आणि कालीमाता, श्री श्री रविशंकर यांचा विशेष लेख
मुंबई: विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) तत्कालीन अध्यक्ष अशोक सिंघल सन २००२च्या उन्हाळ्यात बेंगळुरूतील आश्रमात मला भेटण्यासाठी कांचीपुरमहून आले होते. तिथे त्यांनी अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाच्या संदर्भात कांची कामकोटी पीठाचे तत्कालीन…
‘कोट्यवधीं’ची प्राणप्रतिष्ठा; वस्त्रोद्योगाच्या हाती भरमसाठ काम, एकट्या मुंबईत ५ हजार कोटींची उलाढाल
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: अयोध्येतील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी एकट्या मुंबईत पाच हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा आकडा समोर आला आहे. प्रामुख्याने भगवे झेंडे, पताकांसह पारंपरिक वेष, कुर्ते या माध्यमातून ही…
राम मंदिराच्या बांधकामात गडचिरोलीचे योगदान; आलापल्लीचे सागवान लाकूड प्रभू रामचंद्राच्या दारी
गडचिरोली: संपूर्ण जगाला भुरळ घालणारे सागवान लाकूड गडचिरोली जिल्ह्याच्या आलापल्ली वनविभागात आहे. वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या येथील सागवान लाकडाने आधुनिक काळातच नाही तर ब्रिटीश काळातही जगाचे लक्ष वेधून घेतले होते. महाराष्ट्रातील एकूण…
रामकुंडातील पवित्र जल अयोध्येच्या प्रांगणात; वेदमूर्ती पैठणे गुरुजी करणार शुक्ल यजुर्वेद पारायण
Nashik News: वेदाचार्य रवींद्र पैठणे यांनी अयोध्येच्या प्रांगणात प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी नेले आहे. पैठणे उद्यापासून चार दिवस यजुर्वेद ग्रंथाच्या पारायणात अयोध्येत सहभागी होतील.
गोदा महाआरतीला ‘अयोध्ये’चा मुहूर्त? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून घोषणेची शक्यता
नाशिक : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्यानगरी सज्ज होत असतानाच नाशिककरांसाठी देखील २२ जानेवारी हा दिवस संस्मरणीय ठरण्याची शक्यता आहे. बहुप्रतीक्षित गोदावरी महाआरतीसाठी याच मुहूर्ताची अधिकृत घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२…
गोदावरीतील पाणी असलेला कलश घेऊन नाशिकच्या रामभक्ताची पायी अयोध्यावारी
Jalgaon News: गोदावरी नदीतील पाणी असलेला कलश घेऊन रामभक्त नाशिकवरून आयोध्याकडे पायी निघाला आहे. अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहून गोदावरी नदीच्या तीर्थाने प्रभू श्री रामचंद्र यांच्यावर…