उशीरा का होईना सुप्रिया सुळे यांना शहाणपण सुचलं, EVM वरुन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा टोला
Ashok Chavan on Supriya Sule EVM Machine : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी खासदार सुप्रिया सुळेंवर ईव्हीएम मशीनवरुन टीका केली आहे. उशीरा का होईना शहाणपण आलं, असं म्हणत त्यांनी टोला…