दिंडोरी संशयाच्या फेऱ्यात! फरार असताना वाल्मीक कराडचा मुक्काम, फूटेज जप्त, गुरुपीठाने फेटाळले आरोप
Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित वाल्मीक कराड फरार असताना नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील श्री स्वामी समर्थ केंद्रात आल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) तपासात उघड झाले…