बारामतीमध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे समोरासमोर, दोघांनाही जोडले हात पण…. व्हिडीओ व्हायरल
Ajit Pawar Supriy Sule Video : उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे बारामतीतील कार्यक्रमात पहिल्यांदाच एकत्र आले. उद्घाटन कार्यक्रमाच्या निमंत्रणाबाबत केलेली नाराजी असूनही सुप्रिया सुळे वेळेवर कार्यक्रमात उपस्थित राहिल्या.…