वाल्मिक कराड तुरुंगात, जगमित्र कार्यालयाची सुत्रे अजय मुंडेंच्या हाती
Authored byसूरज सकुंडे | Contributed byदीपक जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Jan 2025, 6:57 pm सध्या वाल्मिक कराड न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा अत्यंत विश्वासू सहकारी होता.…
वाल्मिक कराड सांभाळत असलेल्या परळीतील जगमित्र कार्यालयाची सूत्र अजय मुंडेंच्या हाती
Ajay Munde Parli: संतोष देशमुख हत्या प्रकरणात सध्या सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणीत सतत वाढ होत आहे. तर, आता परळीतील जगमित्र कार्यालय जे वाल्मिक कराड सांभाळत होता त्याची सूत्र…