Ahilyanagar Crime : ‘तुमच्यावर मनी लॉंड्रिंगचा गुन्हा दाखल’, अभियंत्याला फसवून 9 लाखांचा गंडा; अहिल्यानगरमध्ये खळबळ
Ahilyanagar Digital Arrest Case : अहिल्यानगरमध्ये डिजिटल अरेस्टचा प्रकार समोर आला आहे. एका अभियंत्याला तब्बल 8 लाख 80 हजारांचा गंडा घातला आहे. अहिल्यानगर सायबर क्राइम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अनिकेत यादव, अहिल्यानगर…