Pune PMP Bus: पुण्यात ‘पीएमपी बस’च्या ॲपमुळे तिकीट बुकिंग सोपं, 1 एप्रिलपासून प्रशासनाचा उपक्रम; काय आहेत वैशिष्ट्ये?
PMP Bus App: पीएमपी बसच्या आपली पीएमपीएल ॲपमुळे प्रवाशांना मोठा फायदा होतो आहे. तिकीट बुकींगसह अनेक सुविधांमुळे प्रवासात वेळ वाचतो. यासाठी प्रशासन ॲप ड्राइव्ह सुरू करणार आहेत. पुणे: पुण्यात पीएमपी…