राज्यातील हजारो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश, जनतेने खरी शिवसेना कोणाची याचा फैसला केलाय, उपमुख्यमंत्र्यांचा टोला
Thane News : ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत हजारो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विजयी करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं. महाराष्ट्र टाइम्स.कॉम विनित…