नामांकन अर्जासाठी १० हजार डिपॉझिट, फेर मतमोजणीसाठी १० लाख, हा कुठला न्याय? शरद पवारांच्या शिलेदाराचा सवाल
Solapur Mahesh Kothe On Recounting : शरद पवारांच्या उमेदवाराने फेरमतमोजणीसाठी पैसे भरले असून त्यांनी दोन ईव्हीएम मशीनमधील आकडेवारीवर संशय व्यक्त केला आहे. त्यांनी फेर मतमोजणीसाठी तब्बल १० लाख रुपये भरलं…