Anjali Bharti : अंजली भारतीच्या अडचणी वाढणार? शिवसेना महिला सेनेचं राज्य महिला आयोगाला पत्र
शिवसेनेच्या महिला सेनेने गायिका अंजली भारतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप केला आहे. राज्य महिला आयोगाकडे या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करण्यात आली…